![]() |
| Top 10 schools in the world |
२०२३ चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारताच्या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली,आणि गुजरातमधील शाळांचा देखील समावेश आहे.या यादीत महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून या शाळांना तब्बल अडीच लाख डॉलरचे बक्षिस दिले जाते. हा पुरस्कार समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे किती योगदान आहे यावरून दिला जातो.
जगातील टॉप १० स्कूलमध्ये 'या' भारतीय शाळांचा समावेश पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र,दिल्ली, आणि गुजरातमधील देखील शाळांचा समावेश आहे. यात मुंबईतील २ आणि अहमदनगर जिल्ह्यातील १ शाळेचा समावेश आहे. दिल्लीतील सरकारी स्कूल नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-Block दिलशाद कॉलनी तसेच या वर्गात मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचा देखील समावेश आहे. ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल ही खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.


Jay महाराष्ट्र
ReplyDeleteजय महाराष्ट्र
ReplyDeletemaharashtra always top
ReplyDelete