Type Here to Get Search Results !

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती | UPSC recruitment 2023

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ११३ जागांसाठी भरती.

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती | UPSC Recruitment 2023

जाहिरात क्रमांक: 11/2023

जागा: ११३ 

पदाचे नाव: पुढील प्रमाणे 

































पद क्र



पादचे
नाव



जागा





स्पेशल
ग्रेड
III



४१  





असिस्टंट
सर्जन/मेडिकल ऑफिसर



०२ 





सिनियर
असिस्टंट कंट्रोलर



०२ 





असिस्टंट
प्रोफेसर/लेक्चरर



६८



 



Total
एकूण



११३



शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे 
पद क्र.: () डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc  (२) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.२: भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम,१९५६ (१९५६ चा १०२ मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (License व्यतिरिक्त) च्या भाग-२ मध्ये असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
पद क्र.: () B.E/B.Tech (माइनिंग)  (२ ) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.: संबंधित पदव्युत्तर पदवी

वयाची अट: पुढील प्रमाणे 
२९ जून २०२३ रोजी,  (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट)
पद क्र.१:४० वर्षांपर्यंत.
पद क्र.२:३५ वर्षांपर्यंत.
पद क्र.३:४० वर्षांपर्यंत.
पद क्र.:४० वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी: General/OBC/EWS: ₹२५ /-(SC/ST/PH/महिला: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ जून २०२३(संदयकाळी ११.५९ पर्यंत)

जाहीरात: पहा 

ऑनलाईन अर्ज: Apply Online








Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.