![]() |
| आधारशी मोबाईल नंबर असा लिंक करा | Aadhar mobile no update |
आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग :
१) सर्वप्रथम आपल्या मोबाइल नंबरवरून १४५४६ या नंबरवर कॉल करा.
२) नंबर लिंक करण्यासाठीचा ऑप्शन निवडा.
३) यानंतर आपला आधार नंबर टाईप करा.
४) तुम्हाला OTP नंबर प्राप्त होईल.
५) त्यानंतर ऑपरेटरला तुमचं नाव, जन्मतारीख आदी माहिती द्या.
६) नंबर लिंक करण्यासाठी OTP नंबर टाका
७) नंबर यशस्वी लिंक झालाच मेसेजे तुम्हाला प्राप्त होईल.


Mst mahiti aahe
ReplyDeleteohk i will do it .
ReplyDelete